चरचा, परचा, झाइन, आणि चाय / Charcha, Parcha, Zine, aur Chai
Pune Queer Collective
चरचा, परचा, झाइन, आणि चाय
उद्या पुण्यातील कॅम्प येथे होणाऱ्या आंबेडकर जयंती सोहळ्यात, आम्ही एक स्टॉल लावणार आहोत जिथे लोक क्विअर आणि ट्रान्स व्यक्तींसोबत सुधारित ट्रान्सजेंडर कायदा (२०२६) विषयी संवाद साधू शकतील. या, सामील व्हा
दिनांक: १४ एप्रिल वेळ: सकाळी ८ ते रात्री ९
ठिकाण: आंबेडकर पुतळा, दोराबजी समोर, कॅम्प
संपर्क: सोनालिका : 9971144332
स्मृती: 7219377349
.
.
Charcha, Parcha, Zine, aur Chai
At tomorrow's Ambedkar Jayanti celebrations in Camp, Pune, we will be setting up a stall where people can chat with queer and trans people about Amended Transgender Act (2026). Come join us!
Date: 14th April
Time: 8am to 9pm
Location: Ambedkar Statue, opposite Dorabjee, Camp
Contact:
Sonalika: 9971144332
Smriti: 7219377349